Sindhudurg | Sindhudurg District Information | Sindhudurg Tourism
सिंधुदुर्ग जिल्हा
आमचा सौंदर्य.. आमचो अभिमान.. आमचो सिंधुदुर्ग..
अभिमानाची ४० वर्षे.. सिंधुदुर्ग दिन
नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम असलेला जिल्हा म्हणजे... सिंधुदुर्ग!
सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकणचे हृदय.
गूढ, रम्य, निवांत सुंदर, गर्द हिरवाईने नटलेला, लाल मातीने, पांढऱ्या सागर पुळणींनी, असंख्य फळाफुलांनी बहरलेला हा परिसर. अत्यंत रमणीय. अनेक देवळे, राउळे, मूर्ती, विविध चमत्कारिक गूढ अशा त्यांच्याशी निगडित गोष्टी, रूढी, परंपरा अशा सर्वाचे मिश्रण म्हणजे हा सिंधुदुर्ग परिसर.
Follow Aakash Salagaonkar -
Instagram - [ Ссылка ]
Facebook -
[ Ссылка ]
Thank you so much for watching my video. Have a wonderful day.
Keep Smiling..!!
माहिती संदर्भ - पांडुरंग भाबल
सिंधुदुर्ग पर्यटन - Sindhudurg Tourism Facebook Page
Voice Over - Prachi Palav Sawant
Special Thanks -
Chakarmanee
Samadhan Yadav
Swapy's Space
Sonali Sawant
Ещё видео!