श्री गुरू चरित्र आध्याय 14 हा अत्यंत सिद्ध आध्याय आहे।
श्रीगुरुचरित्राचे वाचन/पारायण करतांना शाकाहारच करावा. या काळांत तरी मांसाहार कृपया करुं नये. कोठल्याही धार्मिक/ग्रंथ/पोथीचे वाचन करतांना शाकाहरी असावे, हे उत्तम. या अध्यायाची पारायण संख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते कारण प्रत्येक व्यक्तीचे संचित, पूर्व कर्म वेगवेगळे असते. असे वैयक्तीक माझे मत आहे. त्यामुळे आपण येवढेच करावयाचे की, पूर्ण विश्र्वासाने या अध्यायाचे पारायणकरावे। आणि मनापासून श्रीगुरुनां आपली अडचण दूर करण्यासाठी प्रार्थना करावी। आपली अडचण श्रीगुरुंच्या कृपेने नक्की दूर होते. सर्व प्रकारच्या अचानक येणाऱ्या संकटातून हा आध्याय आपणास मार्गदर्शन नक्कीच करेल।
अत्यंत सिद्ध आणि सहज फळ प्रदान करणारा हा आध्याय आहे।
श्री गुरुचरित्र रहस्य या विषयावर मी या पूर्वी ही एक व्हिडिओ बनवला आहे। तो आपण जरूर बघा। यात पारायण पद्धती बद्दल ही लिहले आहे।
लिंक खालील प्रमाणे
[ Ссылка ]
#श्री #गुरुचरित्र #आध्याय14
Ещё видео!