श्री तुळजाभवानी विद्यालय सोमटणे ता मावळ या शाळेत आज दि.8 मार्च 2022 रोजी महिला दिना निमित्त तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन च्या महिला पी एस आय प्राजक्ता धापटे आणि सोमटणे ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.स्वातीताई कांबळे या उपस्थित होत्या.शाळेतील महिला शिक्षकांचे आणि ग्रामस्थ महिला यांचा सत्कार करण्यात आला.महिला दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थांनी भाषन केले.तसेच प्राजक्ता ताईंनी मुलांना महिला दिनाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.तसेच महिलांदिनानिमित्त वृक्षरोपण करण्यात आले.
Ещё видео!