स्वप्नील जोशीला सागर आर्टस् मधून फोन येतो. आणि त्याला घेऊन बाबा सागर आर्टस् च्या ऑफिस मध्ये पोहोचतात. पण सर्वसामान्य घरातून आलेल्या स्वप्नीलला हे सारं नवीनच होतं. सागर आर्टस् च्या ऑफिस मध्ये त्याची भेट कुणाशी झाली, आणि तिथून पुढे स्वप्नीलला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या, 'उत्तर रामायण' या मालिकेत कसा प्रवेश मिळाला याची छोटीशी गोष्ट ऐकूया, या दुसऱ्या भागात!
#swapniljoshi ##स्वप्निलजोशी #marathiserial #मराठीअपडेट्स #मराठी #marathi #marathientertainment #marathientertainmentnews #marathicomedy #oldmarathimovie #marathipodcast #marathitvserial #marathicelebrity #celebrity
निखळ मनोरंजनासाठी आमच्या चॅनेल ला जरूर सबस्क्राईब करा @avantar_09
स्वप्नील जोशी आणि रामायण (भाग 1)
Ещё видео!