शंकर बावनी ही भक्त श्रेष्ठ भाऊदास यांनी केलेली बावन्न श्र्लोकांच्या माध्यमातून शंकर महाराजांचे चरित्र गायन करणारी रचना आहे. याच्या नित्य पठणाने, नित्य श्रवणाने भक्तांना सद्गुरु शंकर महाराजांची कृपा प्राप्त होते.
गायन व संगीत संयोजन : योगेश नारायण तपस्वी
तबला व पखवाज : पद्माकर गुजर
रेकॉर्डिंग मिक्सिंग व मास्टरिंग : अभिजीत सराफ म्युझिकल स्टार्स पुणे
निर्मिती : योगेश तपस्वी, अभिजित सराफ
Ещё видео!