🎼🚩रामकृष्णहरि🚩🎼
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
आपल्याला घरपोच कोठेही 📿आळंदीतुन ओरिजनल तुळशी माळ📿पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची.
मो.7447531819
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
सादरकर्ते
★गायक★ :-श्री.विष्णु महाराज कुदळे पळशी
मो.9623808050
★सहगायक★ :-श्री.कुंदन महाराज बोरसे
★पखावज★ :-श्री.जितेंद्र महाराज पराये
:-श्री.नाना महाराज सांबरे
◆रामकृष्णहरि वारकरी शिक्षण संस्था व वारकरी भजनी मंडळ पळशी(वारकऱ्यांची)◆
★Editing&Video Upload★
:-राजु शिंदे पळशी(वारकऱ्यांची)
Mo.7447531819
【●●Vishnu kudale●●】
◆◆My Instagram ID◆◆
[ Ссылка ]
◆◆My Facebook ID◆◆
[ Ссылка ]
【 ●●Raju Shinde●●】
◆◆My Instagram ID◆◆
[ Ссылка ]
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ।
जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतनें तरतील दोषी ।
जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
देव इच्छी रज चरणींची माती ।
धांवत चालती मागें मागें ॥३॥
काय त्यां उरलें वेगळें आणीक ।
वैकुंठनायक जयां कंठीं ॥४॥
तुका म्हणे देवभक्तांचा संगम ।
तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥
#किर्तन_चाल
#विष्णु_महाराज_कुदळे
#कुंदन_महाराज_बोरसे
#vishnu_maharaj_kudale
#kundan_maharaj_borase
#ठाईचाल
#Thaichal
Ещё видео!