#evm #electioncommission #vandanasuryavanshi #evmhacking #zee24taas
Election Officer On EVM Hacking | 'ईव्हीएम हॅक करणं अशक्य'; निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
ईव्हीएम हॅक करणं अशक्य आहे.. ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलंय.. वंदना सूर्यवंशी या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी आहेत.. तसंच चुकीची बातमी दिल्याबाबत एका वृतपत्राला नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय..
Subscribe : [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
Ещё видео!