नमस्कार 🙏 माझ्या चॅनल वर आपले स्वागत आहे. मी सार्वजनिक परिवहन वाहतूक प्रेमी आहे. माझे हे प्रेम मी छायाचित्र आणि चित्रफीतींच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्यक्त करत असतो.
ह्या व्हिडिओ बाबत
:- सदर बस ही ठाणे २ आगाराची सी एन जी बस आहे. गाडीचा क्रमांक एम एच २० डी ९९५५ आहे. सकाळी ठाणे - अलिबाग - ठाणे मार्गावर पेण बसस्थानकातील हि दृष्ये आहेत . जर व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरु नका 🙏🙏🙂🙂
Hellow Everyone, Welcome To My Channel 🙂🙏
I am State Transport Lover. And I Express my Love through photos and Videos on Social Networking Sites.
About This Video
This Bus Are From Thane 2 Depot Thane Division and The Number of this Bus is MH 20 D 9955. Video Captured Today On Alibag - Thane Route in Pen Bus Stand. Please Like the Video if you like it and Don't forget to subscribe my channel, we always Need your Support 🙏🙏🙂🙂
Ещё видео!