गावरान सात्विक तूप साठी contact
दिपाली घाडगे - 9511726589
पनीर पराठा रेसीपी | Paneer paratha recipe
साहित्य
(10 पराठ्या साठी)
गव्हाचे पीठ 2 cups
मीठ
तेल 2 tsp
सारण / stuffing
ठेचा / वाटण
लसुण 7-8
मिरची 4-5
कोथिंबीर 2 tbsp
पनीर अर्धा किलो
चिरलेली कोथिंबीर 2 tbsp
चिरलेली पुदिना पाने 2 tbsp
मीठ
लाल तिखट 1 tsp
आमचूर पावडर 1 tsp
ओवा 1 tsp
हळद 1/2 tsp
कांदा 1 मध्यम
हिरवी वाटण 1 tsp
लाटण्यासाठी गव्हाचे पीठ
तूप / बटर
#mixvegparatha #saritaskitchen
#Paneerparatharecipe
Thank you for watching 🙏
Saritas kitchen recipes
Ещё видео!