Rajmata jijau,Maratha empire
राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ ,यांच्या जन्मापासून तर निधनापर्यंत चा प्रवास हा संक्षिप्त रूपात दाखवण्याचा प्रयत्न आहे ज्या पद्धतीने शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याची संकल्पना आपली होती त्या संकल्पनेला स्वराज्यात रूपांतरित करण्याचे आई साहेबांनी केलेले प्रयत्न लक्षणीय आहे स्वराज्याला उभारणी देणाऱ्या राजमाता आईसाहेब जिजाऊ या केवळ शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई व संभाजीराजे भोसले यांच्या आजी नसून अखंड हिंदुस्तानाच्या राजमाता होत्या त्यांच्याबद्दलचा इतिहास महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला कळावा हा माझा अल्पसा प्रयत्न त्याचा हा पहिला भाग उर्वरित दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीला असेल जय जिजाऊ जय शिवराय... 🙏
Ещё видео!