शेवग्याच्या शेंगांचे पराठे Manjirichi Mejwani
🙏🏻 नमस्कार, मी मंजिरी
मंजिरीची मेजवानी मध्ये तुमचं
मन:पूर्वक स्वागत 🙏🏻
या चॅनेल मध्ये आपल्याला पारंपरिक पदार्थाना आधुनिक उपकरणांची जोड देऊन सहज सोपे पदार्थ कसे बनवता येतील आणि ते ही आपले डाएट सांभाळून आणि पदार्थांची पौष्टीकता कमी न करता आणि चव न बदलता हे दाखवायचा,करायचा प्रयत्न केलाय आणि तो जमलाय ही उत्तम
तर आपणही त्याचा आनंद घ्यावा
या माझ्या चॅनेल ला लाईक ,शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
कारण आपले प्रोत्साहन च मला असे नवनवीन पदार्थ करून आपणाला दाखवायला ऊर्जा मिळते आणि आनंद द्विगुणित होतो
For Business - contactwithmanjiri@gmail.com
Ещё видео!