#ruchipalatrecipes #recipeinmarathi #noonion #nogarlic
Check out this tangy(Ambat) twist to the Potato Sabji. This recipe is popular in Goa, India.
This is a good option if you are looking for no onion & no garlic recipe.
नेहमीच्या पद्धतीने बटाट्याची भाजी करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करून बघा आंबट बटाटा भाजी. यामधे कांदा आणि लसूण नसल्यामुळे सणासुदीला नैवेद्याला तुम्ही ही भाजी बनवू शकता. गोव्यात प्रसिद्ध असलेली ही भाजी नक्की करून बघा.
Ещё видео!