काकडीचे गोड थालीपीठ | थालीपीठ | Thalipeeth | Thalipith | Kakadi Thalipith | Vaishali Deshpande |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
[ Ссылка ]
Please subscribe to our channel for more videos
रोजच्या नाश्त्यासाठी रेसिपीज व्हिडिओ :
[ Ссылка ]
काकडीचे थालीपीठ साहित्य आणि प्रमाण :
१ कप कीसलेली मावळी काकडी
१/२ कप + १ टेबलस्पून गूळ पावडर
१ टीस्पून साजूक तूप
१/२ कप ओलं खोबरं
चिमूटभर मीठ
१/२ टीस्पून वेलची पावडर
१/४ कप तांदूळ पीठ
१/४ गहू पीठ
थालीपीठ थापायला साजूक तूप
#vaishalideshpande #kakadithalipith #quickbreakfast #breakfast #kokanirecipe #kokani #काकडीथालीपीठ #kokanipadartha #thalipith #thalipeeth
Ещё видео!