हसत खेळत बालवाडी : ओळख रंगांची Marathi Nursery Colour Song
चला आता करू या रंगांच्या दुनियेची सैर. बघूया सर्व रंग. काळा, पिवळा, लाल आणि निळा असे अनेक रंग कुठे कुठे सापडतात आणि कसे दिसतात. जिंगल टून्स घेऊन येत आहे हसत खेळत बालवाडी. बालमित्रांची आवडती शाळा.
Jingle Toons present fun & learn Marathi Nursery. Lets sing and dance with colours. Let kids learn the Marathi names for all the colors.
#jingletoons
#Balwadi
#marathikidssongs
Ещё видео!