स्टीलच्या भांड्यात अन्न करपते? स्वयंपाकासाठी कोणती भांडी असावीत? My cookware Kitchen Tour |
Product खरेदी करण्यासाठी खालील लिंक्स पहा -
1)Frypan [ Ссылка ]
2) Kadhai [ Ссылка ]
3) small Tope /छोटे पातेले [ Ссылка ]
Sauce pan -
[ Ссылка ]
रोजच्या वापरासाठी स्वयंपाक बनवताना कोणती भांडी योग्य? मार्केटमध्ये खूप प्रकारची भांडी उपलब्ध आहेत, cast iron भांडी, भीड़ाचे भांडी, लोखंडी भांडी, मातीची भांडी, नॉनस्टिक भांडी. स्टेनलेस स्टील भांडी. लोखंडी भांडी साफ़ कशी करायची हे आपण एखाद्या video मध्ये पाहू. पण रोजच्या वापरासाठी steel chi भांडी वापरणे योग्य आहे का? स्टेनलेस स्टील मध्ये भाजी करपते तर भांड्यांची निवड कशी करावी? रोजच्या वापरासाठी कोणती भांडी असावीत? भांडी साफ़ कशी करायची? या सर्व गोष्टी आजच्या Video मध्ये पाहणार आहोत.
There are many types of vesseles, cast iron cookware, nonstick cookware, clay pots, and many more. In the next video will see how to season cast iron? And how to maintain iron vesseles. In this video we are going to see, best vessels for daily cooking, how to use stainless steel vessels and how to clean it.
#mykitchencookwaretour #mykitchencollection #howtocleanstainlesssteelvessles #borosil #saritaskitchen #saritashomenlifestyle
#रेसीपीशूटसाठीमाझीभांडी #
Ещё видео!