#JhundMovie #JhundMovieRelease #AmitabhBachhan #NagrajManjule
सैराट फेम नागराज मंजुळे यांचा झुंड हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भूमिका आहे. झुंड सिनेमा खऱ्याखुऱ्या कहाणीवर बेतलेला आहे. नागपूरमधल्या एका झोपडपट्टीत विजय बोरसे नावाच्या शिक्षकाने मुलांच्या आणि मुलींच्या आयुष्याचा कायापालट कसा केला आणि त्यांना फुटबॉलच्या माध्यमातून जागतिक स्तरापर्यंत कसं नेलं याची ही कहाणी आहे. अशा अडिच लाखांहून अधिक भरकटलेल्या आयुष्यांना सावरण्याचं काम विजय बारसे यांच्या स्लम सॉकर या संस्थेने केलंय. झोपडपट्टी फुटबॉलची ही रिअल कहाणी बीबीसी मराठीच्या प्रेक्षकांसाठी.
रिपोर्ट- प्रवीण मुधोळकर, शूट- गगनदीप सिंह, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले, निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!