एकच मसाला व वाटण एकदाच बनवून ठेवा सर्वप्रकारचा स्वयंपाक चविष्ट बनेल|Goda/Kala Masala & Watan for all
सर्व प्रकारच्या भाज्या आमट्या व भाताचे प्रकार यांच्यासाठी एकच टिकाऊ वाटण व एकच टिकाऊ मसाला जेवण बनवेल अधिक स्वादिष्ट
वाटण
५-६ मोठे कांदे
१ वाटी सुके खोबरे
१५-१६ लसूण पाकळ्या
२- ३ आल्याचे मोठे तुकडे
काळा /गोडा मसाला
२००ग्रॅम धणे
१००ग्रॅम सुके खोबरे
५०ग्रॅम काळे तीळ
५०ग्रॅम पांढरे तीळ
५०ग्रॅम जिरे
१०ग्रॅम शहाजीरे
१०ग्रॅम नागकेशर
५ग्रॅम दगडफूल
१०ग्रॅम बडी वेलची
5ग्रॅम जायपत्र
लवंग +दालचिनी+ काळमिरे +तमालपत्र सर्व मिळून १०ग्रॅम
१चमचा हिंग
#masala
#watan
#kitchentips
#timesavingtips
#cookingtips
#timesavingcookingtips
#godamasala
#zatpatmarathitips
#गोडामसाला
#वाटण
#काळामसाला
For collaboration enquiries - zatpatmarathi23@gmail.com
Ещё видео!