नमस्कार : आज आपण करणार आहोत पारंपारिक पद्धतीने अळूचं फतफदं किंवा अळूची पातळ भाजी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अळू कसं साफ करायचं याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. अळूचं फतफदं करण्यासाठी घरातील मोजकंच साहित्य लागतं. तरीही चवीला तर अप्रतिम लागतं. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही कडधान्य घालून ही अळूची पातळ भाजी करू शकता. या अळूच्या पातळ भाजी सोबत तुम्ही भात, भाकरी, चपाती काहीही खाऊ शकता. किंवा वाटीभर असंच देखील खाऊ शकता. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊
अळूचं फतफदं|Aluchi patal bhaji||अळूची पातळ भाजी|colocasia leaves bhaji | paripurna swad|alucha
fatfada| alucha fadfada | alucha fatfata
साहित्य :
१०/१२ देठासहित अळूची पानं
१/४ कप शेंगदाणे
१/४ कप मक्याचे दाणे
१/४ कप खोवलेलं ओलं खोबरं
२ टेबल स्पून तेल
१ टेबल स्पून बेसन
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जिरं
१/४ टीस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून तिखट
४ हिरवी मिरची
८/१० कढीपत्त्याची पाने
१०/१२ लसुन पाकळ्या
४ कोकम
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
ingredients :
10/12 alu leaves
¼ cup peanut
¼ cup sweet corn
¼ cup grated fresh coconut
2 table spoon oil
1 tablespoon besan
1 teaspoon mustard seed
½ teaspoon cumin
¼ teaspoon asafoetida
¼ teaspoon turmeric powder
1 teaspoon red chilli powder
4 green chillies
8/10 curry leaves
10/12 garlic cloves
4 kokam
salt as per test
water as per requirement
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
#अळूचीभाजी#अळूचीपातळभाजी #अळूचंफतफदं
#अळूच्यापानांचीभाजी#परिपूर्णस्वाद#अळू
#aluchibhaji#aluchipatalbhaji#aluchfatfada
#howtomakealuchipatalbhaji#paripurnswad
#aluchipatalbhajirecipeinMarathi
#aluchipatalbhajirecipebyparipurnaswad
#aluchafatfadarecipeinMarathi
#aluchafatfadrecipebyparipurnaswad
#authenticMaharashtrianspecialbhaji
#अळूचीपातळभाजीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद#bhajirecipe
#अळूचंफतफदंरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#अळूचीपातळभाजीकशीकरतात
#अळूचंफतफदंकसंकरतात
#पारंपरिकपद्धतीचीअळूचीभाजी
#Aravipattekisabji
using keywords in this video :
alucha fatfat,aluchi patal bhaji,aluche fadfade,aloo cha fadfada recipe,alucha fadfda,aluchi bhaji,alucha fatfata in hindi,aloo cha fatfata,alucha fatfata in marathi,step by step alucha fatfata,aluche fatfade kase karave,aloo cha fatfada,fadfada,malvani aluche fatfate,alu fatfada,aluche fadfade recipe in mrathi,aluche fadfade recipe in marathi,aluche fatfate receipe in marathi,aluchi bhaji recipe,fatfat,fadfada receipe in marathi ,colocasia leaves recipe,colocasia leaves bhaji,colocasia leaves,aluchi patal bhaji,colocacia leaves curry recipe,aluchi bhaji,colocasia leaves fritters,colocasia leaves recipe kerala style,colocasia leaves curry,colocasia leaves gravy recipe,how to make colocasia leaves bhaji,taro leaves recipe,alu chi bhaji,colocasia recipe,alu chi patal bhaji,alu chi bhaji recipe,alu leaves bhaji,colocasia leaves, #paripurnaswad #bhajirecipe dal,colocasia,leaves,colocasia leaves gravy,
अळूची पातळ भाजी,अळूची भाजी,अळूची भाजी रेसिपी मराठी,अळूची पातळ भाजी रेसिपी,कोकण खास अळूची पातळ भाजी,अळूची पातळ भाजी कशी करायची,आळुची पातळ भाजी,पुणेरी पद्धतीची अळूची पातळ भाजी,गावाकडची पारंपरिक चवदार अळूची पातळ भाजी,अळूचं फतफतं,पातळ भाजी,अळूची पाने,अळूची भाजी रेसिपी,अळूचे फदफदे,अळुची भाजी,अळूची भाजी वैशाली देशपांडे,मराठी पद्धतीची अळूची भाजी रेसिपी,चवदार अळुची भाजी,अळूची भाजी करण्याची सोपी रेसिपी,पुणेरी पारंपारिक लग्नाच्या कार्यातली अळूची भाजी
Ещё видео!