हे मी जे मांडलय ते माझ वैयक्तिक मत आहे..प्रत्येकाला ते पटेलच किंवा सोयिस्कर असेलच अस अजीबात नाहिये…पण भरपूर जन यातुन १ % जरी postively घेतल तरी खुप आहे..त्रास करुण घ्यायचा की नाही ते सर्वस्वी आपल्या हातात असत…आपण आपल आयुष्य कस जगायच हे ही सर्वस्वी आपल्या हातात असते..सल्ले तर खुप लोक देत असतात पण ते आत्मसात कस कारायच हे ज्याच त्याला समजल तर जगन खरच खुप सोप्प होऊन जात🫰🏻🤗💯🥰✍🏼 प्रगती सांगळे
Ещё видео!