बोरवली स्वस्त सुखी मच्छी बाजार|dry fish market in Borivali|🤗#kokan #कोकणसुख #kokanvlog #viralvideo #like #share #comment #subscribe #fish #priteshpashte
काही दिवसातच मे महिना संपेल मित्रांनो कोकणी माणसं मे महिन्यातच काही वस्तू स्टोअर करून ठेवतात सुकवून ठेवतात जेणेकरून पावसाच्या काळात त्या वस्तू खाता येतील त्यातला एक भाग म्हणजे फिश म्हणजे सुकी मच्छी हे मे महिन्यात सुकवून ठेवली जाते कारण काय आपल्याला पावसाच्या काळामध्ये खाता येतील त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक भन्नाट असा व्हिडिओ आणला बोरवली मध्ये सुका मच्छीचा मोठा मार्केट आहे तिथे स्वस्त दरात आणि योग्य त्या किमतीमध्ये तुम्हाला डिस्काउंट करून सुकी मच्छी ची कोणती घ्याल ती मिळून जाईल यासाठी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय
तर मित्रांनो माझ्या चैनल वर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भन्नाट से व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत जाईन आणि कोकणातले रितीरिवाज कोकणातले सहन कोकणातील मासेमारी इत्यादी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन तर माझ्या चैनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा#priteshpashte
Ещё видео!