'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील 'येल्लो येल्लो' हे हळदीचं गाणं लाँच झालं. या प्रसंगी चित्रपटातील कलाकरांनी मीडियासोबत हळद साजरी केली. याचं निमित्ताने दिग्दशर्क हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांच्याशी संवाद साधण्यात आला. या मुलाखती दरम्यान त्यांनी या गाण्याच्या शूट दरम्यानचे किस्से, क्षितीचे रिटेक होण्याचे किस्से तसेच संपूर्ण गाण्याच्या आठवणी आणि हे गाणं बनवण्या मागचा हेतू सांगितला. यावेळी हेमंत आणि क्षिती स्वतःच्या हळदीच्या आठवणींमध्ये देखील रमले. त्यांच्या हळदीच्या काय आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की पाहा!
#planetmarathi #hemantdhome #kshitijog #fasclassdabhade #marathimovie
👉 Subscribe to the Planet Marathi YouTube Channel now.
👉 Facebook:[ Ссылка ]
👉Instagram:[ Ссылка ]
👉 Twitter: [ Ссылка ]
Ещё видео!