"साधना" या रियाज सिरीजमधलं अजून एक पाऊल आज आम्ही टाकत आहोत! नृत्यासाठीचे लेहरे आपल्यासमोर आणून!
खास नृत्यासाठी 'शिखर' हा १७ मात्रांच्या तालाचा लेहरा पुरिया धनश्री या रागामध्ये आपल्याला यात मिळेल.
16. || Saadhana | Riyaaj Project | Video 16 | Shikhar Taal Lehraa | Madhya | Puriya Dhanashree ||
[ Ссылка ]
हार्मोनियम : सिद्धेश बिचोलकर
संकल्पना : स्वप्नगंधा करमरकर
तबला आणि मार्गदर्शन : स्वप्नील भिसे
ध्वनीमुद्रण : परीक्षित कुलकर्णी (प्रभा डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडियो)
व्हिडियो प्रस्तुती : शुभसूर क्रिएशन्स
नृत्यासाठीच्या विविध लेहऱ्यांचे व्हिडियोज लवकरच आम्ही नृत्यसाधना करणाऱ्या कलाकारांसाठी घेऊन येत आहोत. त्यासाठी फॉलो करा आमची सिरीज "साधना" आणि नक्की सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला!
#classicalmusic #practice #saadhana #108cycles
Ещё видео!