#Shivnerifort #Shivnerikilla #Sakhalmarg
जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले #शिवनेरी वर जाण्याचा योग आला, खरं तर किल्ल्यावर जाण्यासाठी एकच मार्ग पण त्याव्यतिरिक्तही किल्ल्यावर वेगळ्या मार्गानेही जाता येते हा मार्ग भरपूर पर्यटकांना माहीत नाही, मार्ग थोडा कठीण असल्यामुळे फारसे पर्यटक या मार्गाने किल्ल्यावर जाणे टाळतातच. माझाही हा पहिलाच अनुभव असल्यामुळे मी त्या मार्गावरून जाण्याचा अनुभव तुमच्यासमोर आणत आहे. आपल्या नेहमीच्या प्रवासात काहीतरी नावीन्य असावे हेच नावीन्य अनुभवण्यासाठी मी किल्ल्यावर जाण्यासाठी हा मार्ग निवडला.
किल्ल्यावर जात असताना ज्या मार्गाने शिवनेरी किल्ल्यावर जातो त्याच मार्गावर असलेल्या महालक्ष्मी लॉन्स जवळून असलेल्या पाऊलवाटेने आपण या साखळ मार्गाचा अनुभव घेऊ शकतो. किल्ल्यावर जात असताना आपल्याला काही लेण्याचेही दर्शन घडते. जंगलातून जाणारी ही पायवाट फारसी अवघड नाही पण हो थोडा त्रास होतोच पण किल्ल्यावर आपण लवकरही पोहचतो दुसऱ्या मार्गाच्या तुलनेत.
हा माझा झालेला छोटा प्रवास तुमच्यासमोर आणला आहे. तुम्हींही कधी या मार्गाचा वापर करा आणि नवीन अनुभव घ्या.
GEAR I USE TO MAKE MY VIDEOS
Canon DSLR with Lens EF-S 18-55mm - [ Ссылка ]
Memory Card For DSLR - [ Ссылка ]
Action Camera - [ Ссылка ]
Redmi Note 10 - [ Ссылка ]
Gimbal For Mobile - [ Ссылка ]
2nd Action Camera - [ Ссылка ]
Action Camera Accessories - [ Ссылка ]
GoPro Dual Battery Charger - [ Ссылка ]
Monopod For DSLR and Action Camera - [ Ссылка ]
Hit LIKE and SUBSCRIBE !
Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!
Ещё видео!