Konkan style bittergourd recipe..everyone will love to eat😋
दुधीचे काप....dudhiche kap:
[ Ссылка ]
चटपटीत अरबी....chatpatit arbi
[ Ссылка ]
वाटपाचे वरण
[ Ссылка ]
कारल्याच्या भाजीसाठी साहित्य:
1/4 kg कारले
1/2 कप खोवलेले ओले खोबारे
2 टेबलस्पून गूळ
2-3 आमसूल किंवा 1/2 टीस्पून आमचूर पावडर
1 छोटा चिरलेला कांदा
3-4 हिरव्या मिरच्यांचे काप
5-6 लसूण ठेचून
1 टीस्पून साखर
1/2 टीस्पून हळद
1 टीस्पून मीठ
तेल
Ещё видео!