#BolBhidu #onlinemba #onlineeducation
ग्रॅजुएशन झालं आता पुढे काय हा प्रश्न खूप जणांना सतावत असणार, ज्यामध्ये ग्रॅजुएशन केलं त्यातच मास्टर्स करावं की अजून काही हा फार मोठा पेच प्रसंग असतो. अशावेळी सिनीयर्स आपल्या मदतीला येतात आणि मग आपल्यासमोर पॉप्युलर असलेला आणि कायम डिमांड मध्ये असलेला ऑप्शन येतो तो म्हणजे MBA
तर आज या व्हिडिओ मधून आपण MBA विषयी माहिती घेऊया, तसंच यातले पॉप्युलर ऑप्शन काय आहेत, ऑनलाइन आणि ऑफलाइन कोर्स कोणते उपलब्ध आहेत, संधी कोणत्या आहेत हे सगळं जाणून घेऊ.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ लिंक:
[ Ссылка ]
Subscribe to BolBhidu here: [ Ссылка ]
Connect With Us On:
→ Facebook: [ Ссылка ]
→ Twitter: [ Ссылка ]
→ Instagram: [ Ссылка ]
→ Website: [ Ссылка ]
Ещё видео!