🧅 मानवचलित कांदा पेरणी यंत्र आणि फायदे |🧅 अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी वरदान | 🚜
१. चार फुटी बेड कव्हर करणारे यंत्र.
२. वैशिष्ट्यपूर्ण सात फणींची रचना.
३. दोन फणीतील अंतर कमी-जास्त करता येते.
४. फण आणि जमिनीतील कोन नियंत्रित करता येतो
५. बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त रबरची चाके.
६. स्प्रिंगयुक्त रहाळणी आणि रासणी करण्याची व्यवस्था.
७. बियाणे नियंत्रणासाठी सिड-मीटरिंग सिस्टम.
८. दोन ओळीतील अंतर कमीत-कमी ४ इंच आणि जास्तीत-जास्त २४ इंच करता येते.
९. पालेभाज्या, तेलबिया, धान्य, कंदवर्गीय पिकांसाठी देखील उपयुक्त.
१०. अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त वरदान.
☎️ अधिक माहितीसाठी...
एस.पी. ॲग्रो इनोव्हेशन,
देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र)
संपर्क – +91 97301 23005
#SPAgro #SP_Agro_Onion #Onion_Seedler #SP_Agro #SPAgro #Onion
Ещё видео!