बेळगाव, बिदर, भालकीसह ८६५ गावं ही महाराष्ट्र आणि सीमावासियांची भळभळती जखम आहे. त्यावर गेल्या ६२ वर्षात उपचार सापडलेला नाही. इथं कन्नडिगा आपलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगदी पोलिसी बळाचा वापर करण्यापासून ते कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांकडून हल्ला करण्यापर्यंत.. इथं काहीही होऊ शकतं. या काहीही होऊ शकतं याचा उत्तम नमुना म्हणजे १९८५ सालची निवडणूक. मराठी माणूस निवडून येऊ नये, तो संभ्रमित व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडेंनी काय केलं होतं पाहा...
Ещё видео!