#projectreport #gokulmission #governmentscheme
राष्ट्रीय गोकुळ मिशन | २ कोटी सबसिडी | CA Pradip Lad | Live Webinar | LoanDPR
#subsidyscheme #agriculture #rashtriyagokulmission
आता व्यवसाय करणं झाले एकदम सोपं
कारण सरकारी योजनेचे फायदे मोठे
मदतीला आहे लोन डीपीआर त्यामुळे
स्वप्न पुर्ण होणार सर्वांचे सारे... !
गाई-म्हशींसाठी २ कोटी सबसिडी मिळवून देणाऱ्या 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' या शासकीय योजनेची परिपूर्ण माहिती देणारा,
CA प्रदीप लाड सरांच्या वेबिनारला नक्की जॉईन व्हा .
या वेबिनार मध्ये, CA प्रदीप लाड सर , २ कोटी सबसिडी स्कीम असलेल्या 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' योजनेची संपूर्ण माहिती सांगणार आहेत.
'राष्ट्रीय गोकुळ मिशन' हि केंद्र सरकारची,'गाई-म्हशींसाठी २ कोटी सबसिडी'योजना आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना
Loan DPR ,
1)Bank Finance
2)Online Banking Application
3)Project Report
4)Documentation Guidence
या सेवांसाठी मदत करते.
योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच आपले काही प्रश्न असतील तर
आपण सोमवार ते शनिवार,सकाळी १० ते ६ या कामकाजाच्या वेळेत ऑफिसमध्ये येऊन आम्हला भेटू शकता तसेच
CA प्रदीप लाड सरांना समक्ष भेटू सुद्धा शकता !
कार्यालय पत्ता : 27, यशश्री, शिवप्रसाद सोसायटी, सिंहगड रोड, पोतदार हॉस्पिटलजवळ, पानमळा, दत्तवाडी, पुणे, महाराष्ट्र 411030.
मोबाईल नंबर :+91 8830320788
संकेतस्थळ : www.loandpr.com
समोरून चालून आलेल्या या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या.
Follow us on:
LinkedIn: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Moj:www.mojapp.in/@loandpr?referrer=U7MIXAU-1Gs7WJJ
Loan DPR,
#agriculture #governmentscheme #subsidyscheme #gokulmission #loandpr #projectreport
Ещё видео!