#संध्य_कशी_करावी How to do #sandhya
#sandhya#sandhyavandanam#sandhyavandana
#sandhyavandanambenefits
#sandhyavandhanam
#sandhyavandanamsteps
#sandhyavandanammantra
#sandhyavandanamtimings
#howtodosandhyavandanam
#sandhyavandanamprocedure
#trikalsandhya
#drsandhyalakshmishow
#sandhya
#sandhyakalamtime
#sandhyakalamtimingstoday
#sandhyakalamintamil
dr sandhya lakshmi astrologer,sandhya vandan,sandhya raagam,ritual,sandhya vandane,morning sandhya vandanam
आचमनंम:-
पुढील तीन मंत्राने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे.
ॐ केशवाय नमः स्वाहा।। ॐ नारायणाय नमः स्वाहा।। ॐ माधवाय नमः स्वाहा।।
हस्त प्रक्षालन:-
पुढील दोन मंत्राने पळीभर पाणी हातावरुन ताम्हणात सोडावे.
ॐ गोविंदाय नमः।। ॐ विष्णवे नमः।।
आता हात जोडून पुढील नावे घ्यावीत.
ॐ मधुसूदनाय नमः।। ॐ त्रिविक्रमाय नमः।। ॐ वामनाय नमः।। ॐ श्रीधराय नमः।। ॐ हृषीकेशाय नमः।। ॐ पद्मनाभाय नमः।। ॐ दामोदराय नमः।। ॐ संकर्षणाय नमः।। ॐ वासुदेवाय नमः।। ॐ प्रद्युम्नाय नमः।। ॐ अनिरुध्दाय नमः।। ॐ पुरूषोत्तमाय नमः।। ॐ अधोक्षजाय नमः।। ॐ नरसिंहाय नमः।। ॐ अच्युताय नमः।। ॐ जनार्दनाय नमः।। ॐ उपेंद्राय नमः।। ॐ हरये नमः।। ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः।।
प्राणायाम:-
उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवून डाव्या नाकपुडीने श्वास घेणे (पुरक). पाची बोटाने नाक बंद करून घेतलेला श्वास स्थिर करणे (कुंभक). उजव्या नाकपुडी वरील अंगठा काढून उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडणे (रेचक). अशाप्रकारे प्राणायाम करावा. व गायत्री मंत्र पठण करावे.
ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यंम।। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही।। धियोयोन: प्रचोदयात।। ॐ आपोज्योती रसोंमृतं।। ॐ ब्रम्ह भूर्भुव: स्वरोम।।
अर्घ्यम:-
सूर्याकडे तोंड करून उभे रहावे. व पुढील मंत्र म्हणत पाणी उजव्या हातात घेऊन दोन्ही हातांची ओंजळ करून बोटांच्या टोकाकडून किंचित वर करून पाणी ताम्हणात सोडावे.
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही।। धियोयोन: प्रचोदयात।। ॐ
प्रातःसंध्या ब्रम्ह स्वरुपिने सूर्यनारायणाय नमः इदं अर्घ्यं दत्तं न मम।।
असे तीन अर्घ्य द्यावेत.पुढील मंत्र( गायत्री म्हणतांना दोन्ही हात वर सूर्याकडे करावे , तत सवितुर त्यस्य सविता देवता गायत्री छंद: सवितृ सूर्यनारायण देवत: गायत्री जपे विनियोगाआता गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करावा. जप झाल्यानंतर
(अनेन यथाशक्ति गायत्री जपाख्येन कर्मणा)
श्री भगवान सविता सूर्यनारायणः प्रियतां न मम।।
www.anantpandavguruji.com
9422610574
9823372129
Ещё видео!