अधिक माहितीसाठी संपर्क करा 9297909090 | Call 9297909090 for more information
आयात निर्यात होणारी उत्पादनं कशी निवडाल?
कोणतं उत्पादन नक्की आयात निर्यात होऊ शकतं? तर याचं उत्तर आहे, तुम्ही जे उत्पादन निर्यात करू पाहताय त्याला कायदेशीर मान्यता असेल तर नक्कीच निर्यात होऊ शकतं. उत्पादन निवडीचं काही निकष असतात, त्याची एक प्रक्रिया आहे, त्याचं तंतोतंत पालन केल्यास उत्पादन आयात निर्यात करताना कोणतीही अडचण येत नाही. उत्पादन निवडीची सहा निकष आहेत.
१. जे उत्पादन तुम्ही निवडताय त्यात तुम्हाला रस आहे का?
२. त्या उत्पादनचा नियमित पुरवठा मिळणार आहे का?
३. त्या उत्पादनला मागणी आहे का?
४. ते उत्पादन नफा मिळवून देणारं आहे का?
५. त्या उत्पादनात प्रतिबंधित घटक आहेत का?
६. तुम्ही जे उत्पादन विकणार आहे त्याला सरकारचा पाठिंबा आहे का?
या सहा निकषानुसार उत्पादनं निवडली तर ती निवड कधीच चुकणार नाहीत. तुम्हाला त्या उत्पादनाची इतकी माहिती हवी की जितकं त्याच्या आईला तिचं बाळ माहीत असतं.
आयात निर्यात क्षेत्रातील असेच बारकावे शिकायचे असतील तर मित्रांनो उद्यमी महाराष्ट्रचा भाग व्हा.
तुमचा व्यवसाय उभा करा, उद्यमी महाराष्ट्र सोबत.
- डॉ. ॐकार हरी माळी, संस्थापक - अध्यक्ष, उद्यमी महाराष्ट्र
How to choose products for import and export?
What exactly can be imported and exported? So the answer is, if the product you are trying to export has legal recognition, it can be exported. There are certain criteria for product selection, it is a process, if followed strictly, there is no problem in importing and exporting the product. There are six criteria for product selection.
1. Are you interested in the product you choose?
2. Will there be a regular supply of that product?
3. Is there a demand for that product?
4. Is the product profitable?
5. Does that product contain restrictive ingredients?
6. Does the product you are selling have the support of the government?
If you choose products according to these six criteria, you will never miss that choice. You need to know as much about that product as his mother knows about her baby.
If you want to learn such details in the field of import and export, friends, be a part of entrepreneurial Maharashtra.
Build your business with Entrepreneur Maharashtra.
- Dr. Omkar Hari Mali, Founder - President, Entrepreneur Maharashtra
Follow Udyami Maharashtra on -
Facebook: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]=...
LinkedIn: [ Ссылка ]...
Twitter: [ Ссылка ]
Website: [ Ссылка ]
#dromkarharimali #omkarharimali #omkarmali #productselection
#howtodoproductselection #udyamimaharashtrav #udyami #omkarmaliimportexport
how to select product for export export and import business import export course
Ещё видео!