शिववरी गाडा गं जुपला त्याला रेडा गं
shivawari gada ga jupla tyala reda ga
नमस्कार आपल्या सर्वांच्या भेटीला पुन्हा एकदा आई महालक्ष्मी चे धडाकेबाज गीत घेऊन आलो आहोत या मध्ये माझा शिष्य सुमित यान पहिल्यांदाच माझ्या बरोबर गाण्याचा प्रयत्न केला आहे आणि खुपचं छान त्याने हे गीत गाऊन खर्या अर्थाने गुरूदक्षिणा दिली आहे. त्याच बरोबर बाळ पोतराज स्वराज यांनी सुध्दा खुपचं सुंदर अभिनय केला आहे..तरी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे.. धन्यवाद आपला लक्ष्मण आण्णा ननवरे
#annananaware
#पोतराजाचीगाणी
Ещё видео!