चाईचा मोहर रानभाजी ranbhjya ranbhji@Gav Nisarg Vlog #shayadrivlog
Pedhekar maharaj,
सह्याद्री बोॅग,
Shayadri Vlog,
#ranbhaji #ranbhajaya#shayadrivlog
#gavnisargvlog
नमस्कार बंधु आणी भगीनीनो मिञांनो दिवसेंदिवस आपल्या आहारातुन रानभाज्या कमि होत चालल्यामुळे आपन विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत ज्यास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे.आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तशाच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी व त्यांच आयुर्वेदीक महत्व आपल्याला माहिती व्हावा .हे ह्या व्हिडीओद्वोरे दाखवन्यात आलेल आहे.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा
तसेच गड किल्यांची व तिर्थ क्षेञांची माहिती पर्यटक स्तळांची माहिती ह्या चॅयनलवर मिळेल
Ещё видео!