आज आपण ज्या काळाचा सामना करत आहोत त्या काळात आपल्याला जास्त सकारात्मक असण्याची गरज आहे. सकारात्मकता आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या सगळ्या गोष्टीने प्रेरित असलेले लोकं म्हणजे सलील कुलकर्णी आणि संदिप खरे.त्यांची गाणे आपल्याला आजच्या काळात एक सकारात्मक विचार जागृत करण्यास मदत करतील म्हणून आम्ही हे गाणे आपल्या साठी घेऊन आलो आहोत.
These copyrights belong to its rightful owners. I used them for entertainment purposes only.
All Rights to Music Label Co. & No Copyright infringement intended.
please LIKE SHARE and SUBSCRIBE
Ещё видео!