गुजरातमधल्या राजपिपला संस्थानाचे युवराज मानवेंद्र सिंह हे गे आहेत. त्यांनी आपलं राहतं घर हे LGBT समुदायातील लोकांना खुलं केलं आहे. या समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी मानवेंद्र सिंह प्रयत्न करणार आहेत.
"मी 'गे' असल्याचं जगासमोर जाहीर केल्यावर माझं राजेशाही पद काढून घेतलं. मला वडिलांच्या मालमत्तेपासून बेदखल केलं," असं मानवेंद्र सिंह सांगतात. भारतातील कोणत्याही LGBT व्यक्तीच्या बाबत असंच घडत. पण ही परिस्थिती बदलायला पाहीजे असं युवराजांचं म्हणणं आहे. LGBT सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी मानवेंद्र सिंह प्रयत्न करणार आहेत.
अधिक माहितीसाठी :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!