जगातील सगळ्यात सोप्पे पौष्टिक लाडू,
कोणतेही महाग सामान न वापरता पौष्टिक लाडू,
पौष्टिक लाडू
पोह्याचे लाडू
पौष्टिक पदार्थ म्हणजे काजू, बदाम, अक्रोड, भरपूर साजूक तूप असे बर्याच जणांना वाटते. पण खरं सांगायचं तर, घरातील अजून भरपूर अश्या गोष्टी आहेत ज्या पौष्टिक तर आहेतच शिवाय कुणाच्याही खिशाला परवडेल अशा आहेत. तसेच हे लाडू बनवायला देखील खूप सोप्पे आहेत. तसेच वेळ देखील कमी लागतो आणि झटपट होतात.
लहान मुलेच काय मोठे देखील खूप सवडीने आणि आवडीनं खातील.
रेसीपी आवडली तर like, आणि share जरूर करा 👍
धन्यवाद 🙏
Ingredients / साहित्य
शेंगदाणे / raw peanuts 1 cup
फुटाणे डाळ / puffed chana daal 1/4 cup
जवस / flax seeds 1/ 4 cup
सुक्या खोबऱ्याचे किस / grated dry coconut 1/2 cup
पोहे / Flattned rice or poha 2 cups
गूळ / jaggery 1cup
साजूक तूप / Clarified butter 1/4 cup + 2 tbsp
#जगातलेसगळ्यातस्वस्तपौष्टिकलाडू #poushtikladu
#पौष्टिकलाडू #healthyladdu #kidsrecipe #laddu
#ladoo #पोह्याचेलाडू
***Recipe By Sarita's Kitchen***
Ещё видео!