#पुरंदर #Mirja_raje_jaysinh #ShivajiMaharaj
मिर्ज़ा राजे जयसिंग आणि दिलेर खान स्वराज्यावर चालून आले ! दिलेरखानाने पुरंदर गडाला वेढा टाकला आणि दुसरीकडे मिर्ज़ा राजांनी स्वराज्याच्या मुलुख बेचिराग करावयास सुरुवात केली ! गावे लुटून भस्मसात केली जाऊ लागली, बायका पोरं पळवून नेली जाऊ लागली !
या संकटाशी कसा सामना करावा याचा विचार शिवाजी महाराज करू लागले आणि त्यांनी पुरंदर गडावर मुरारबाजी देशपांडे यांची नेमणुक केली !
दिलेर खानसोबत ५० हझार फ़ौज होती आणि पुरन्दरावर फक्त १ हझार मावळे होते !
पुरंदर गडाची सम्पूर्ण माहिती आणि पुरंदरचा सम्पूर्ण लढा जाणून घेण्यासाठी हा वीडियो बघा आणि हा वीडियो कसा वाटला हे कमेंट करुण नक्की सांगा !
Here We Reveal! Our Own Thoughts on History And Myth.
2018 Shivjayanti | शिव जयंती केव्हा साजरी करावी | Reveal History |
[ Ссылка ]
शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप च्या आयुष्यात घडलेली एक घटना | Shivaji Maharaj | Pratap | RHM
[ Ссылка ]
भिमा कोरेगांव का घडले | वढू गावाचा इतिहास काय | संभाजी महाराजांचे अंत्यविधि कोणी केले | RHM
[ Ссылка ]
जानिय! अकबर कि वो सबसे बडी चुक | Biggest mistake of AKBAR | Reveal History and Mythology | RHM |
[ Ссылка ]
भारतीय पौराणिक कथाए आणि त्यामगिल तत्वज्ञान आणि विज्ञान जाणून घेण्यासाठी सब्सक्राइब करा आमच्या नविन चैनल ला - [ Ссылка ]
Facebook वर आमच्याशी जुळण्यासाठी येथे click करा -
[ Ссылка ]
Ещё видео!