विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण भेट देणार आहोत, ते देवबाग येथील ब्रीझीवुड रीसॉर्टला. समुद्र किनारी असणारे सुंदर आणि लहान ते मोठ्या परिवाराला सोयीस्कर राहता येतील असे कॉटेज सोबत मालवणी पद्धतीचे जेवण. रीसॉर्ट शेजारी असणाऱ्या जेटी वरुन समोरच काही अंतरावरील समुद्रकिनारी जल क्रीडेचा अनुभव घेता येतो. काचेच्या दरवाजांचे पडदे बाजूला सारून सकाळचा सुर्यादय न्हायाळता तर येतोच तर रात्रीच्या वेळी गाण्यांच्या तालावर मोकळ्या वातावरणात समुद्र किनारी जेवणाचा आनंद देखील घेता येतो. रीसॉर्ट म्हटलं की त्याच परिसरातील तरणतलाव, त्यातल्या पाण्यातल्या दोन-चार घसरगुंड्या या संकल्पनेला छेद देत अथांग सागरात विविध जल क्रीडांचे पॅकेज या रीसॉर्ट मार्फत करुन दिले जाते.
बुकिंगसाठी संपर्क:
ब्रीझीवुड रीसॉर्ट
महापुरुष मंदिर जेटी जवळ, देवबाग, मालवण - ४१६६०६.
श्री. नितीन काणसे - 9096957126/ 8668523506
contact@breezywood.com
www.breezywood.com
▶️ ViGaMi
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
-------------------------------------------------------------
#devbag #resort #BREEZYWOOD #konkanfood #marathivlogger #vigami #travel #tour #tourism #watersports #cottage #konkan #homestay #luxury #luxurylifestyle #budget #devbagh #देवबाग #रीसॉर्ट #मालवण #malvan #प्रवास #जलक्रीडा #निसर्ग
Ещё видео!