कुरवपूर येथे दर्शनाला गेल्यावर , राहायचे कुठे आणि भोजन कुठे करायचे हा प्रश्न आपल्याला पण पडला असेल तर हा विडिओ अवश्य पहा. श्रीपाद छाया आश्रम , जिथे, आम्ही आत्ताच मुक्काम करून आलो , माझ्या दृष्टीने उत्तम पर्याय आहे. सगळी माहिती विडिओ मध्ये.
Kuravpur, a place where staying options are limited & not so good. Sripad chaya Ashram is according to me best place to stay for Kuravpur Darshan. All details are in the Video.
#roadtrip #karnataka #dattaguru #sripadasrivallabha #stay #travel #dattatreya #mandir
Ещё видео!