इस्त्रायलमध्ये नक्की काय घडलं? १२ देशांत प्रयोग करणारं मराठी नाटक कोणतं? मराठी नाटक परदेशात जातं तेव्हा काय होतं?
विक्रमी १२५०० व्या प्रयोगानिमित्त जाणून घेऊयात अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आणि धमाल किस्से, प्रशांत दामले आणि त्यांच्या सहकलाकार, सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्याकडून. ‘वन बाय थ्री’च्या या भागामध्ये. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.
[ Ссылка ]
Ещё видео!