#PohaChivda #DiwaliFaral #DiwaliSpecial
पातळ पोह्यांचा चिवडा करण्यासाठी :
साहित्य-
१/२ किलो पातळ पोहे
४ मोठे कांदे
१ वाटी शेंगदाणे
६-७ काडी कढीपत्ता
८-१० मिरच्या
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
१ मोठा चमचा तीळ
१ चमचा हिंग
१ चमचा हळद
२ मोठे चमचे धणे जिरे पूड
१ चमचा लाल तिखट
साखर
मीठ
फराळाचे इतर पदार्थ पाहण्यासाठी :
पातळ पोह्यांचा चिवडा [ Ссылка ]
पुडाची करंजी/साट्याची करंजी [ Ссылка ]
भाजणीची चकली [ Ссылка ]
तिखट शंकरपाळी [ Ссылка ]
मसाला शेव [ Ссылка ]
ज्वारीची चकली [ Ссылка ]
नारळाची बर्फी [ Ссылка ]
ओल्या नारळाच्या करंज्या [ Ссылка ]
काजू शंकरपाळी [ Ссылка ]
मसाला चणाडाळ [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : [ Ссылка ]
Instagram: MarathiKitchen2016
Ещё видео!