डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाचा उपयोग कसा झाला ? Ganesh Shinde speech on babasaheb ambedkar
Hello friends,
Welcome to my you tube channel..
About this video -
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्ञान अफाट होते. पण ते घटना समितीवर निवडून न यावे म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केलेत. पण ज्ञानाच्या जोरावर बाबासाहेब ते घटना समितीवर निवडून आलेत.
हीं घटना महाराट्रातील प्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे यांनी शिव पर्व 2024 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उदगार काढले.
Ещё видео!