Dadus Aka Santosh Chaudhari Gun Shoot In Air At Haldi या व्हिडिओत कल्ला करणाऱ्या गायकाला तुम्ही ओळखत असालच. हा आहे बिग बॉस फेम आणि कोळी गीतांचा प्रसिद्ध गायक संतोष चौधरी ऊर्फ दादूस. धक्का नै मारने का, बुक्का नै मारने का...हल्दी मैं गर्दी है...अशी दादूसची गाणी सुपरहिट. पण इथं धक्का, बुक्की सोडाच थेट गोळीबार झालाय. यामुळे दादूस थेट पोलिसांच्या रडारवर आलाय. नेमकं काय घडलं ते पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा...
#MumbaiNews #dadus #santoshchaudhari #mumbai
मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : [ Ссылка ]
Click Here For Latest News & Updates►[ Ссылка ]
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: [ Ссылка ]
Like Us On Facebook ► [ Ссылка ]
Follow Us on Twitter ►[ Ссылка ]
Instagram ►[ Ссылка ]
Ещё видео!