धुळे जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये पुर्वाश्रमीच्या धुळे व कुसुंबा मतदार संघात बदल करुन कुंसुंबा आणि धुळे ऐवजी धुळे ग्रामीण आणि धुळे शहर हे मतदार संघ तयार झाले. 1978 पूर्वी धुळे ऐवजी Dhulia South आणि Dhulia North असे विधानसभा मतदार संघ होते. सध्या जिल्ह्यात साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, आणि शिरपूर असे पाच मतदारसंघ आहेत
१९६२ मध्ये साक्री मतदारसंघातून गोकुळ रुपला गावित
शिंदखेडा मतदारसंघातून नारायणराव सहदेवराव पाटिल
शिरपूर मतदारसंघातून व्यंकटराव तानाजी धोबी
Dhulia South मतदारसंघातून भगवतीप्रसाद पांडे
Dhulia North मतदारसंघातून चंद्रकांत नामदेव पाटील
१९६७ मध्ये साक्री मतदारसंघातून उत्तमराव नांद्रे
शिंदखेडा मतदारसंघातून नारायणराव सहदेवराव पाटिल
शिरपूर मतदारसंघातून शिवाजीराव गिरधर पाटील
Dhulia South मतदारसंघातून डॉ. चौधरी
Dhulia North मतदारसंघातून चंद्रकांत नामदेव पाटील
१९७२ मध्ये साक्री मतदारसंघातून गोजरताई रामराव भामरे
शिंदखेडा मतदारसंघातून लिलाबाई उत्तमराव पाटील
शिरपूर मतदारसंघातून शिवाजीराव गिरधर पाटील
Dhulia South मतदारसंघातून कमलाबाई अजमेरा
Dhulia North मतदारसंघातून सदाशिव शंकर माळी
१९७८ मध्ये साक्री मतदारसंघातून सुकराम मालुसरे
शिंदखेडा मतदारसंघातून मधुकरराव सिसोदे
शिरपूर मतदारसंघातून प्रल्हादराव माधवराव पाटील
धुळे मतदारसंघातून किसनराव खोपडे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील
१९८० मध्ये साक्री मतदारसंघातून सुकराम मालुसरे
शिंदखेडा मतदारसंघातून रंगराव माधवराव पाटील
शिरपूर मतदारसंघातून इंद्रसिंह राजपूत
धुळे मतदारसंघातून कमलाबाई अजमेरा
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील
१९८५ मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी
शिंदखेडा मतदारसंघातून मंगलसिंग राजपूत
शिरपूर मतदारसंघातून संभाजी हिरमण पाटील
धुळे मतदारसंघातून शालिनी सुधाकर बोरसे
कुसुंबा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील
१९९० मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी
शिंदखेडा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील
शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल
धुळे मतदारसंघातून शालिनी सुधाकर बोरसे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील
१९९५ मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी
शिंदखेडा मतदारसंघातून मंगलसिंग राजपूत
शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल
धुळे मतदारसंघातून राजवर्धन कदमबांडे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील
१९९९ मध्ये साक्री मतदारसंघातून वसंतराव धोडा सूर्यवंशी
शिंदखेडा मतदारसंघातून रामकृष्ण पाटील
शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल
धुळे मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील
२००४ मध्ये साक्री मतदारसंघातून धनाजी सीताराम अहिरे
शिंदखेडा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील
शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल
धुळे मतदारसंघातून राजवर्धन कदमबांडे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील
२००९ मध्ये साक्री मतदारसंघातून योगेंद्र भोये
शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल
शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा
धुळे ग्रामीण मतदारसंघातून शरद पाटील
धुळे शहर मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे
२०१४ मध्ये साक्री मतदारसंघातून धनाजी सीताराम अहिरे
शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल
शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा
धुळे ग्रामीण मतदारसंघातून कुणाल रोहिदास पाटील
धुळे शहर मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे
२०१९ मध्ये साक्री मतदारसंघातून मंजुळाताई गावित
शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल
शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा
धुळे ग्रामीण कुणाल रोहिदास पाटील
धुळे शहर फारुख अन्वर शाह
आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - [ Ссылка ]
महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - [ Ссылка ]
Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - [ Ссылка ]
All IPL Winners from 2008 to 2019 - [ Ссылка ]
All Prime Ministers of India - [ Ссылка ]
धुळे जिल्ह्यातील आमदार | All MLA in Dhule District
Теги
dhule vidhan sabhasakri vidhan sabhadhule rural vidhan sabhadhule city vidhan sabhashindkheda vidhan sabhashirpur vidhan sabhakusumba vidhan sabhadhule district assembly electiondhule assembly constituencysakri assembly constituencydhule rural assembly constituencydhule city assembly constituencyshindkheda assembly constituencyshirpur assembly constituencykusumba assembly constituencyशिरपूर विधानसभा मतदारसंघधुळे जिल्ह्यातील आमदार