मराठी चित्रकला या चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे,
मी इथे चित्रकलेचे धडे देणार आहे
मराठी चित्रकला, मराठीतून चित्रे काढायला शिका, मराठी चित्रकला वर्ग, चित्र काढणे, सोपी चित्रकला, मराठीतून चित्रकलेचे शिक्षण,
वापरलेलं साहित्य खालील प्रमाणे
चित्रकला वही
तेली खडू
काळं स्केच पेन
रंगीत स्केच पेन
धडा आवडला असेल तर खाली कंमेंट करा, subscribe करा ते अगदी मोफत आहे, म्हणजे जेंव्हा मी विडिओ टाकेन तुम्हाला लगेच मेसेज मिळेल
धन्यवाद!
Ещё видео!