जुने द्या नवे घ्या | भांडी मार्केट | स्टील ,तांबा, पितल, ॲल्युमिनियम, कॉपरची भांडी | Utensils Market
नमस्कार मित्रांनो..
आजच्या वीडियोद्वारे आपण सर्वांच्या दैनंदिन वापरातले असे मुंबईतील प्रसिद्ध आणि जुन्या अशा भांडी मार्केट ला भेट दिली जे भूलेश्वर येथे आहे. या मार्केट मध्ये पहिल्यांदा च गेलो पण खरच इंप्रेस झाले कारण या ठिकानी सर्व प्रकारची भांडी बघायला मिलाली अगदी स्टील, तांबा, पितल, एल्यूमिनियम, नॉनस्टिक,चांदी, लोखंड व इतर (अर्थात घरासाठी व होटलसाठी लागणारी सर्व भांडी) तसेच वैरायटी तर एकापेक्षा एक होते जे सर्वांच्या उपयोगाचे आहे आणि है मोठ मार्केट असल्याने खुप सारी दुकान आहेत. शिवाय महत्वाच म्हणजे आपण आपली जूनी भांडी देऊन त्या बदली दूसरी नवीन भांडी घेऊ शकतो.
तर संपूर्ण वीडियो नक्की संपूर्ण पहा आणि आवडला तर लाइक आणि सब्सक्राइब करून शेयर करायला विसरु नका.
Adress: Mumbai Panjarpol, Opposite Madhav Baug Gate, Bhuleshwar, Mumbai (Near Charni Road Station)
Contact:
Shop 1: 8169405008
Pratiksha Steel: 9321203111
Mayur Steel: 22421040
OTS Radhe: 9819154679
#JustRahulVlogs #UtensilsMarket #होलसेलभांड्यांचेमार्केट #SteelUtensils #BrassUtensils #CopperUtensils #AluminiumUtensils #NonStickUtensils #SilverUtensils #UtensilsMarketMumbai #BartanMarket ClayPots #UtensilsMaking #KitchenItemsShopping #CrockeryMarket #Cheap&BestMarketForAllTypesOfUtensils
Contact Details:
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Instagram: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
Topic Cover In This Video:
Utensils Market In Mumbai
All Types Of Utensils
Bartan Market In India
Utensils Market In India
Wholesale Utensils Market
Retail Utensils Market
Disclaimer:
This Channel is only for Vlogs like Entertainment, Travel, Tourist Spot, Fishing, Markets, Recipe, Festivals, Culture, Information, Business, foods etc. I request people to not take any vide for any type of misuse. We shoot all videos is only for information, educational, knowledge, entertainment & benefit purpose for people from own experience. So please be careful while deal with anyone or visit to any place.
Thank you,
Rahul Patil
From Mumbai
Ещё видео!