#BolBhidu #MadhurBhandarkar #Circuitt
एका साध्या मराठी कुटुंबातून येणं आणि डायरेक्ट बॉलीवूडमध्ये आपलं स्थान कमावणं. बॉलीवूडमधूनच आपल्या दिग्दर्शनाची पर्यायाने करियरची सुरवात करणं आणि आज इतकी वर्ष या इंडस्ट्रीत लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवणं, हे सगळं साध्य केलं ते लोकप्रिय दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी. आणि आज तेच बोल भिडू बाल्कनीमध्ये आपल्याशी गप्पा मारायला उपस्थित आहेत. पहा संपूर्ण मुलाखत.
Subscribe to BolBhidu here: [ Ссылка ]
Connect With Us On:
→ Facebook: [ Ссылка ]
→ Twitter: [ Ссылка ]
→ Instagram: [ Ссылка ]
→ Website: [ Ссылка ]
Ещё видео!