#BBCMarathi #RajThackerayLiveSpeech #MasjidLoudspeaker
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा सुरू असतानाच अजान सुरू झाल्याने काही काळ सभास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांना विनंती करत आत्ताच्या आत्ता भोंग्यावर अजान देणाऱ्यांच्या तोंडात बोळा कोंबावा, असं मत व्यक्त केलं. पाहा राज ठाकरे भोंग्यावर काय म्हणाले...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!