अगदी सोप्या पद्धतीने बनवा रवा बेसन लाडू, पाक करण्याकडे लक्ष द्या म्हणजे उत्तम लाडू होतील. स्वत: बनविलेल्या लाडवांचा आस्वाद घ्या.
Music from Appuseries.com
साहित्य --
१) साजुक तूप १५० ग्रॅम (अर्ध्या वाटीपेक्षा थोडे जास्त)
२) बारीक रवा १२० ग्रॅम (१ वाटी)
३) बेसन ७० ग्रॅम (१ वाटी)
४) ५-६ भिजविलेल्या बदामाचे काप
५) थोडे बेदाणे
६) १ टीस्पून दूध
७) १-१/२ वाटी साखर
८) ३/४ वाटी पाणी (पाकासाठी)
९) १/२ टीस्पून वेलची पूड
Ещё видео!