आज कल्पेश (मामाचा मुलगा) चे लग्न, सकाळी सर्व तैयारी करून नवरा लग्नासाठी निघाला. निवळी संगमेश्वर गावातून चाफे रत्नागिरी गावामध्ये जायचे होते. दोन अडीच तासाचाप्रवास होता. वऱ्हाडी निघाले, एक ट्रक, दोन बुलेरो, दोन रिक्षा आणि बाकीचं bike वर निघालो. दुपारी 11.४५ चा मुहूर्त होता म्हणून सकाळी लवकर निघालो होतो. निवळी - संगमेश्वर शास्त्री पूल - करजुवे - डिंगणी - चाफे असा प्रवास करत लग्न मंडपात पोचलो. चॅन लग्न पार पडले
#KonkanWedding #KonkanMarriage #KokanWedding #KokanMarriage
Kalpesh Vanage (Nivali, Sangameshwar) & Supriya (Chafe, Ratnagiri) : Konkan Wedding / Marriage
Date : 05 March 2022
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
[ Ссылка ]
S O C I A L S
Official Amazon Store : [ Ссылка ]
Facebook : [ Ссылка ]
Instagram : [ Ссылка ]
Youtube : [ Ссылка ]
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Ещё видео!