This karaoke is made for only entertainment purpose and not for commercial purpose. All rights of this songs goes to its original producers
खरं म्हणजे मी असो किंवा सुनील मांजरेकर असो आम्ही अनेक मराठी कराओके कुठल्याही प्रकारची पैशाची अपेक्षा न ठेवता फक्त आपल्या मराठी बांधवांना आपली मराठी गाणी काराओके वर गाता यावी, कारण हिंदी गाण्यांचे असंख्य काराओके उपलब्ध होते पण मराठी नव्हते, त्यामुळे ही सर्व गाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. जर ह्या काराओके चा आपणास खरंच फायदा होत असेल आणि आपण स्वइच्छेने काही देणगी देऊ ईच्छीत असाल तर माझे details खाली देत आहे हे कुणावरही बंधनकारक नाहीये. कोविड मुळे कलाकार खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत
Paytm 9422712372
Google pay 9422712372
Amazon pay. 9422712372
Phone pay 9923323327
Arvind n pingale Sbi a/c no 11134759179. Sbi cidco branch branch code 3449 IFSC code SBIN0003449
Ещё видео!